HomeWhatspp StatusEmotional Quotes on Father in Marathi: वडील स्टेटस मराठी

Emotional Quotes on Father in Marathi: वडील स्टेटस मराठी

Father quotes in marathi: जर तुम्ही तुमच्या वडिलांसाठी स्टेटस शोधतं असाल तर तर या लेखात तुम्हाला सुंदर papa quotes in marathi बघायला मिळतील जे तुमच्या वडिलांना तुमचे असलेले प्रेम दाखवून देतील.

तुम्हीही कितीही मोठे झालात तरी असा एकमेव माणूस असेल ज्याच्याकडे तुम्ही मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि तो म्हणजे तुमचे वडील. मार्गदर्शन, सामर्थ्य आणि प्रेमाचे चिरंतन स्त्रोत असलेल्या वडिलांनी तुम्हाला जीवनाच्या प्रवासामध्ये चांगली शिकवण दिली असेलच.

जीवनामध्ये कितीही अपयशी झाल्यानंतर हि तुमच्यावर विश्स्वास ठेवणारा पहिला व्यक्ती म्हणजे तुमचे वडील. वडील प्रत्येक मुलाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात.

या लेटेस्ट emotional quotes on father in marathi च्या माध्यमातून वडिलांसाठी तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. तर मग papa quotes in marathi लेख नक्की वाचा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका.

Father Quotes in Marathi

हे जीवन ज्यांची देणगी ते म्हणजे
माझे वडील जीवनभर पुरतील इतके
सुखाचे दान म्हणजे माझे वडील व्यक्त
व्हायची नाही शब्दांत अशी
व्यक्तीरेखा म्हणजे माझे वडील.

हृदयाला वेदना झाल्याशिवाय डोळ्यातून
पाणी येत नाही, वडील काय असतात हे
आपण स्वत: वडील झाल्याशिवाय कळत नाही.

स्वतःच्या स्वप्नांचा विचार न करता स्वतःच्या
सुखाचा विचार न करता दिवस-रात्र आपल्या
कुटुंबासाठी कष्ट करणारा तरीसुद्धा सदा
आनंदी आणि उत्साही असणारा माझा बाबा.

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता
आमच्यासाठी झटणारा तरीही नेहमी
सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा.

स्वत: टपरा मोबाईल वापरुन तुम्हाला
स्टायलिश मोबाईल घेऊन देतो तुमच्या
प्रीपेडचे पैसै स्वत: भरतो तुमचा आवाज
ऐकण्यासाठी जो आसुसलला
असतो तो माझा बाप असतो.

सैलभर वाटणारी मिठी घट्ट काळजाशी
बिलगली होती स्पर्श्याची चाहूल त्यानेही
मिटल्या पापणीने जाणली होती हुरहूर
वाढवणारी भीती कुशीत शिरताच
निवळली होती भेदरलेली हळवी ती
चाहूल बापाच्या कुशीत विसावली होती.

सूर्य आणि बाप यांच्यात एकच साम्य
आहे सुर्याची प्रखरता आणि बाबांचा
राग या गोष्टी सहन करायला शिका या
गोष्टींचे महत्व इतकेआहे की जर या
नसतील तर संपूर्ण जीवनात अंधार होईल.

सुचले तर खूप काही आहे पण ईश्वराबद्दल
लिहायला तेवढी माझी कुवत नाही बाबांपेक्षा
श्रीमंत माणूस या जगात नाही मागेल ती
वस्तू हातात लेकरांना आणून दिली खिसा
रिकामा असला तरी आपल्या
मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली
निरोप देताना डोळे आपले पाणावले
जरी बाबांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही.

सुचलं तर खूप काही आहे पण देवाबद्दल
लिहायला तेवढी माझी ऐपत नाही वडिलांन
पेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही मागेल
ती वस्तू हातात मुलांना आणून दिली रिकामा
खिसा असला तरी लाडक्या लेकीला तळ
हाताच्या फोडाप्रमाणे जपली निरोप देताना
डोळे त्यांचे पाणावले जरी वडिलांन
पेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही.

संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करते
ती आई संपूर्ण कुटुंबाच्या जेवणाची व्यवस्था
करतो तो बाप बाबा तुम्हाला
पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

Father Quotes in Marathi सारांश

Emotional quotes on father in marathi: वडील हे यशाच्या वाटचालीमध्ये ते प्रेम, समर्थन आणि मार्गदर्शन प्रदान करतात पितृत्व हा एक प्रवास आहे आणि तो चढ-उतारांनी भरलेला आहे. पण या सगळ्यांमधून, वडील त्यांच्या मुलांसाठी खंबीरपणे पाठीशी उभे असतात, मग काहीही असो.

वडील हि अशी व्यक्ती आहे जी तुमच्यावर जीवापाड प्रेम करते आणि त्यांच्यासाठी father quotes in marathi ठेवणे हे तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

आशा करतो कि तुम्हाला हे सुंदर vadil quotes in marathi आवडले असतील तर तुमचे कंमेंट द्यायला विसरू नका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments