HomeWhatspp StatusGood Evening Quotes in Marathi

Good Evening Quotes in Marathi

Good Evening Quotes Marathi

स्वतः चा शोध घ्या स्वतःला घडवा
हेच खरे आयुष्य शुभ संध्या.

साखरेपेक्षा गोड माणसांसाठी संध्याकाळचा
गोड गोड चहा अगदी तुमच्यासारखा शुभ संध्याकाळ.

सफलता आपली ओळख जगाला करून देते
आणि असफलता जगाची ओळख
आपल्याला करून देते. शुभ संध्याकाळ.

संध्याकाळचा थंड गार वारा आणि
डुबत्या सूर्याची लाली यासमवेत विसरून
जा सारे दुःख आणि उद्याच्या नव्या पहाटेसाठी
तयार व्हा शुभ संध्या.

संध्याकाळ ही धावपळीच्या जीवनातील
एक छोटासा विश्राम असते ही संध्याकाळ
आपल्या कुटुंबासोबत आनंदाने उपभोगा
शुभ संध्याकाळ.

संध्याकाळ या सुखद असतात यामुळे
नाही की ही दिवसातली सर्वात शांत आणि
थंड वेळ असते परंतु यामुळे की ही वेळ आपल्याला
गेलेल्या पूर्ण दिवसाचे प्रतिबिंब दाखवते आणि
आपल्याला उद्याच्या आव्हानासाठी तयार करते
शुभ संध्याकाळ.

संध्याकाळ म्हणजे थांबलेले काही क्षण
हे क्षण आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर घालवून
रम्य सूर्यास्ताचा आनंद लुटुया शुभ संध्याकाळ.

या जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे
आपल्याला समजून घेणारं माणुस
शुभ संध्या.

मावळणारा सूर्य हा एकच छान पुरावा आहे
की कितीही कठीण परिस्थिती असू दे
पण शेवट हा छानच होतो शुभ संध्याकाळ.

मनापासून तुमची आठवणकाढलीय
पुन्हा म्हणू नका, आपली माणसं चहा
प्यायला सुद्धा बोलवत नाहीत Good Evening.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments