HomeAnniversary WishesAnniversary Wishes for Friend in Marathi

Anniversary Wishes for Friend in Marathi

जर मित्राच्या किंवा मैत्रीणीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त anniversary wishes for friend in marathi शोधत असाल तर हा ब्लॉग तुम्हाला तुमच्या मित्रांसाठी सर्वोत्तम anniversary wishes for friend in marathi शुभेच्छा स्टेटस शोधण्यात मदत करेल.


जेव्हा तुमच्या मित्राचा लग्नाचा वाढदिवस असतो, तेव्हा केवळ त्यांचे प्रेमच नव्हे तर तुम्ही केलेली सुंदर मैत्री देखील साजरी करण्याची संधी असते. तुमच्या मित्राला लग्नाचा वाढदिवस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवणे हा तुमचे प्रेम आणि पाठिंबा दर्शविण्याचा एक विचारशील मार्ग आहे.


तुमच्या फ्रेंडसोबत घालवलेल्या सर्व आनंदी आठवणींवर विचार करण्याची ही वेळ योग्य आहे. तुमचे तुमच्या फ्रेंड्स वरच प्रेम आणि काळजी प्रत्येक वर्षी अधिकाधिक मजबूत होवो. प्रिय मित्रासाठी येथे काही सुंदर आणि अर्थपूर्ण anniversary wishes in marathi for friend शुभेच्छा दिलेल्या आहेत.


या खास प्रसंगी तुमच्या फ्रेंडसोबत anniversary wishes in marathi for friend शेअर करा आणि त्यांचा हा दिवस अजून सुंदर आणि आनंदमय करा.

Marriage Anniversary Wishes to Friend in Marathi

तुमचे प्रेम आणि काळजी प्रत्येक
वर्षी अधिकाधिक मजबूत होवो
तुमचे जीवन प्रेम, हास्य आणि आनंदाने
भरलेले जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

प्रेम व विश्वास याने तुमचे नाते
समृद्ध, संपन्न आणि संपूर्ण होवो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे बंध रेशमाचे एका नात्यात
गुंफलेले, लग्न, संसार आणि
जबाबदारीने फुललेले, आनंदाने
नांदो संसार तुमचा, लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या दोघांची जोडी कधी
ना तुटो, ईश्वर करो तुमच्यावर
कोणी ना रुसो, असंच एकत्रित
आयुष्य जावं तुमचे, तुम्हा दोघांकडून
आनंदाचा एकही क्षण ना सुटो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नेहमीच एकमेकांवर खरे प्रेम
करणाऱ्या माझ्या आवडत्या
जोडीला लग्नाच्या वादिवसाच्या
शुभेच्छा माझ्यासाठी तुम्ही आदर्श
जोडी चे उत्कृष्ठ उदाहरण आहात.

तुमच्या प्रेमाला अजून पालवी
फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा.

तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने
आणि हास्याने भरलेले जावो असेच
एकमेकांच्या सोबत रहा लग्नाच्या
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी
फुटू दे, यश तुम्हाला भर भरून
मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

मी तुम्हा दोघांनाही सुखी वैवाहिक
आयुष्या साठी शुभेच्छा देतो लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या दोघांना पाहिल्यानंतर खूप
प्रेरणादायक वाटते तुमची जोडी खूप
सुंदर आहे तुम्हाला भेटण्याचा आणि
जाणून घेण्याचा मला खूप आनंद
आहे ! हॅप्पी मॅरीड एनिवर्सरी.

Anniversary Wishes for Friend in Marathi सारांश

जेव्हा तुमच्या जीवनामध्ये साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो. तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो. मित्राचा लग्नाचा वाढदिवससाच्या आनंदाचा हा चांगला क्षण वारंवार येवो आणि तू साजरा करण्याचा योग तुम्हाला वारंवार मिळो.


मला आशा आहे की या लेखाने तुम्हाला मित्रांसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही कल्पना मिळाल्या असतील. तुम्ही काय शुभेच्छा पाठवायचे आहे हे महत्त्वाचे नाही, ते मनापासून येते याची खात्री करा. तुमचे मित्र तुम्ही पाठवलेल्या शुभेक्षांची प्रशंसा करतील.


तर मित्रांनो आम्ही आशा करतो कि तुम्हाला हा anniversary wishes for friend in marathi शुभेच्छा चा संग्रह आवडला असेलच.जर हे friend anniversary wishes in marathi स्टेटस आवडले असतील तर तुमच्या जिवलग फ्रेंड्स सोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.

तुमच्या जवळ अजून काही स्टेटस असतील तर आम्हाला नक्की कलवा. मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश स्टेट्स वाचल्याबद्ल तुमचे मनापासून आभार.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. I have been surfing on-line more than 3 hours today,
    but I by no means discovered any interesting article like
    yours. It’s pretty value enough for me. In my view, if all web owners and
    bloggers made just right content as you probably did, the web can be a lot more useful than ever before.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments