HomeWhatspp StatusTrust Quotes in Marathi: विश्वास स्टेटस मराठी

Trust Quotes in Marathi: विश्वास स्टेटस मराठी

Vishwas quotes in marathi: जर तुम्ही trust quotes in marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आमच्याकडे vishwas quotes in marathi चा एक उत्तम संग्रह आहे जो तुमच्या नातेसंबंधात तुमचा विश्वास वाढवेल.

विश्वास हा आपल्या नातेसंबंधांचा मजबूत पाया आहे. विश्वास हि अशी रेलशनशिप आहे कि आहे की कोणीतरी तुमच्यासाठी विश्वासार्ह, प्रामाणिक आहे आणि त्याला आपले सर्वोत्तम हित माहित आहे. या जगामध्ये विश्वासाशिवाय, संबंध, नाते अस्थिर आणि नाजूक आहेत.

कोणत्याही निरोगी नातेसंबंधात विश्वास हा एक अत्यावश्यक घटक मानला जातो, मग तो रोमँटिक, प्रेमामध्ये किंवा व्यावसायिक असो. जेव्हा आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा आपला विश्वास असतो की ते आपल्याशी प्रामाणिक राहतील, त्यांची वचने पाळतील आणि आपल्या हितासाठी कार्य करतील.

जर तुम्हाला हे relationship trust quotes in marathi आवडत असतील तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका.

Vishwas Quotes in Marathi

प्रेम आणि विश्वास असे
दोन पक्षी आहेत त्यापैकी
एक उडाला तर दुसरा
आपोआप उडून जातो.

विश्वास ठेवा जेव्हा आपण कोणासाठी
काही चांगलं करत असतो तेव्हा
देव ही आपल्या साठी कुठेतरी
काही चांगलं करत असतो.

विश्वास ही अशी गोष्ट आहे
जी तयार होण्यासाठी वर्ष लागतात
आणि तुटण्यासाठी एक सेकंद
आणि निभावण्यासाठी पूर्ण आयुष्य.

जेव्हा Trust तुटतो ना तेव्हा
Sorry चा काही अर्थ उरत नाही.

विश्वास हा स्टिकरसारखा असतो
दुसऱ्यांदा तो पहिल्यासारखा चिटकत नाही.

आजपर्यंत खूप विश्वास तुटले पण
विश्वास ठेवण्याची सवय नाही सुटली.

विश्वास कमवायचा असेल
तर प्रामाणिक राहा.

मी एका व्यक्तीवर विश्वास ठेवला
त्याने मला शिकवलं की आता
कोणत्याच व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही.

विश्वास समोरच्यावर ठेवण्या अगोदार
१० वेळा विचार करा कारण लोक
चालता चालता विश्वासघात करतात.

विश्वास करणाऱ्या पेक्षा विश्वास
तोडणारा मूर्ख असतो, कारण
तो स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या
जवळील व्यक्तीला गमावतो.

विश्वास स्टेटस मराठी

विश्वासात जेव्हा विष मिसळत
तेव्हा ते नात तोडून टाकत.

विश्वास हा रबरासारखा असतो
प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

जो तुमच्यावर डोळे बंद करून
विश्वास करतो त्याचा विश्वास
कधीच तोडू नका.

आयुष्यात कधीही कुणाचा विश्वास
म्हणजेच अगदी स्वतःचाही कारण
दुसऱ्याचा गमावलेला विश्वास कदाचित
तुम्ही मिळवू शकाल पण स्वतःचा
विश्वास मिळवणे खूप कठिन असतं.

जगात सर्वात जास्त जन्माला येणारी
आणि मरण पावणारी गोष्ट कोणती
असेल तर ती म्हणजे विश्वास.

पाण्यापेक्षा तहान किती आहे याला
जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा
स्वासाला जास्त किंमत असते
तसेच प्रेमापेक्षा विश्वासाला
जास्त किंमत असते.

विश्वास करणे शिकण
सर्वांत मोठे कार्य आहे.

दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवा.

प्रत्येकावर विश्वास ठेवत जाऊ नका
कारण लोक स्वतःच्या स्वार्थासाठी
कोणाच्या फिलिंग शी खेळू शकतात.

अश्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा
जी तुमच्या अंतःकरणातील तीन
गोष्टी ओळखते, हसण्या मागील दुःख
रागावण्या मागील प्रेम, आणि
शांत राहण्या मागील कारण.

Trust Quotes in Marathi

विश्वास निर्माण होण्यासाठी
खूप वेळ लागतो मात्र गमवायला
सेकंदही लागत नाही.

विश्वास असेल तर माणूस
आत्मविश्वासाने जगू शकतो मात्र
कोणाचाही आपल्यावर विश्वास नाही
हे कळल्यानंतर जगणंच कठीण होतं.

एखाद्याचा विश्वास तुटल्यानंतर सॉरी
म्हणण्याला काहीच अर्थ नाही राहात.

विश्वासच नसेल तर
कोणतंही नातं टिकत नाही.

प्रेम आणि विश्वास हे आयुष्यातील
असे दोन पक्षी आहेत ज्यापैकी एक
जरी उडून गेला तरी दुसऱ्याचा काहीच
फायदा होत नाही. दोघांचा जीव
एकमेकात अडकलेला आहे.

आपण कोणासाठी चांगलं करतो
तेव्हा आपलं चांगलंच होतं
यावर नेहमी विश्वास ठेवा.

विश्वास ही अशी गोष्ट आहे
जी तयार होण्यासाठी वर्ष लागतात
आणि तुटण्यासाठी एक सेकंद
आणि निभावण्यासाठी पूर्ण आयुष्य.

विश्वास हा एखाद्या स्टिकरप्रमाणे असतो
दुसऱ्यांदा तो पहिल्यासारखा चिकटत नाही.

विश्वास कमवायचा असेल तर
तुम्ही प्रामाणिक राहायला शिका
प्रामाणिक असाल तर
विश्वास नेहमीच राहतो.

कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा
अथवा नाही ठेवायचा हे सर्वस्वी
तुमच्यावर असते मात्र मग विश्वासाला
तडा गेला तर दुसऱ्या व्यक्तींना
तुम्ही दोष देऊ शकत नाही.

Vishwas Status in Marathi

कोणत्याही माणसावर विश्वास
ठेवण्याआधी दहा वेळा तुम्ही
विचार करा कारण विश्वासघात
हा कधीही कोणाहीकडून होऊ शकतो.

विश्वास ठेवणाऱ्यापेक्षा विश्वास
तोडणारा अधिक मूर्ख असतो.

जगात सर्वात पटकन एखाद्यावर
विश्वास ठेवला जातो तर सर्वात
जास्त लवकर मरत असेल तर विश्वास.

कधीही स्वतःवरील विश्वास
गमावू नका कारण तसं झालं तर
सर्वात जास्त त्रास हा तुम्हालाच होतो.

जो तुमच्यावर डोळे झाकून
विश्वास ठेवतो त्याचा
विश्वासघात कधीच करू नका.

विश्वास हा रबरासारखा असतो
तुमच्या प्रत्येक चुकीबरोबर हा
कमी होत जातो त्यामुळे कोणीही
विश्वास ठेवत असेल तर तो नेहमी राखून ठेवा. 

विश्वासात जेव्हा चुकीचे विष मिसळते
तेव्हा नातं टिकणं कठीण होते.

एखाद्यावर विश्वास ठेवणं हे
खूपच मोठं जिकिरीचे काम आहे
पण तरीही आजही विश्वासावर
दुनिया कायम आहे.

शरीराला श्वासाची आणि नात्यांना
विश्वासाची गरज असते, कारण
श्वास संपल्यावर जीवन संपतं
आणि विश्वास उडाल्यावर नातं संपतं.

विश्वासघात झाल्यावर विश्वास ठेवणं
खूपच कठीण होतं इतकंच नाही तर
लोकांचा बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो.

Relationship Trust Quotes in Marathi सारांश

मला आशा आहे की trust quotes in marathi या लेखामुळे तुम्हाला नातेसंबंधांमधील विश्वासाचे महत्त्व समजण्यास मदत झाली आहे. आणि या लेखातील vishwas status in marathi तुम्हाला नक्कीच आवडले असतील.

जेव्हा आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण खोल आणि अर्थपूर्ण नातेसंबंध बनवतो. त्यावेळी तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात सुरक्षित वाटू लागते.

लक्षात ठेवा, विश्वास ही सहजासहजी दिली जाणारी गोष्ट नाही. विश्वास निर्माण करण्यासाठी वेळ आणि मेहनत लागते.

जर तुम्हाला निरोगी आणि परिपूर्ण नातेसंबंध हवे असतील तर विश्वास ठेऊन नाते जपणे महत्वाचे आहे. हे नेहमीच सोपे नसते, परंतु ते फायदेशीर असते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments