HomeWhatspp StatusTaunting Quotes in Marathi: टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक

Taunting Quotes in Marathi: टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक

टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक: तुम्ही taunting quotes in marathi शोधत असाल तर आम्हाला आनंद आहे की तुमच्यासाठी हा सर्वोत्तम लेख असेल.

जर तुम्हाला एखाद्याला मराठी टोमणे मारायचे असतील किंवा एखाद्याला रागवायचा असेल तर हे taunting quotes in marathi कलेक्शन तुमच्यासाठी आहे.

तुमचा राग व्यक्त करण्यासाठी टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक चे स्टेटस खूप फेमस आहेत. जेव्हा तुम्हाला एखाद्याचा राग येतो किंवा चीड येते तेव्हा तुम्ही marathi tomne मारता अशावेळी तुम्हाला त्या व्यक्तीची मजा घ्यायला खूप आनंद वाटत असतो.

या ब्लॉग मध्ये आम्ही तुमच्या आवडीचे taunting quotes in marathi, marathi tomne च्या स्टेटस दिलेले आहेत जे तुम्ही तुमच्या वेळप्रसंगी वापरू शकता आणि समोरच्या व्यक्तीपेक्षा तुम्ही मोठे आहात हे दाखवून देऊ शकता.

टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक

हे देवा माझा तिरस्कार
करणाऱ्यांना दीर्घायुष्य लाभू दे
आणि आयुष्यभर माझे यश
पाहून जळत राहू दे.

हसण्यानं आयुष्य निरोगी होतं
आणि दुसऱ्यावर हसण्यानं निरुपयोगी.

सावध राहा या दुनियेत
कारण येथे इच्छा पूर्ण झाली
नाही तर देव पण बदलला जातो

सल्ला नेहमी स्पष्ट वक्त्यांकडून
घ्यावा गोडबोल्यांकडून नाही.

सल्ला देण्यासाठी खूप लोक
मिळतील पण प्रत्येक्ष मदत
करण्यासाठी मोजकेच पुढे येतील.

विश्वास ही फार महागडी वस्तु आहे
कुठल्याही फालतू माणसाकडून
त्याची अपेक्षा करू नका.

विरोध करा तुम्ही तेच जमेल
तुम्हाला कारण माझी बरोबरी
करायची लायकी नाहीये तुमची.

विजय मिळवायचा असेल
तर पराजित लोकांचा
आधी अभ्यास करा.

वाईट वेळात माझी साथ
सोडल्याबद्दल आभार त्याच्यामुळेच
मी आज एकटा लढू शकलो.

वाईट वेळ सगळ्यांवर येते
आणि जाते पण त्याच वेळेस
कोणाते रंग किती बदलले हे
आयुष्यभरासाठी लक्षात राहते.

Tomne Status

वाईट वाटून घेऊ नका जगातल्या
सगळ्याच लोकांकडे हुशारी नसते.

लोखंडाने सोन्याचे कितीही
तुकडे केले तरी सोन्याची
किंमत कमी होत नाही.

लोकांना डोक्यावर घेऊन
बसू नका, मान लचकेल.

लाखां शिवाय बात नाही आणि
वडापावशिवाय खात नाही.

रांगोळीत रंग आणि नाकावर राग
काही बोलायले गेले की ओकायची आग.

रांगोळीत भरतेय ती लाल रंग
आणि लांब नाकावर खूप राग
काही बोलायला गेले कि
माझ्यावर ओकायची नुसती आग.

मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची
एक संधी प्रत्येकाला मिळते
पण काही जण त्यातही घाई करतात.

मी संकटाना कधीच शोधत नाही
उलटे तेच मला शोधत येतात.

मी लोकांचा अपमान करत नाही
फक्त त्यांना कुठं चुकतंय
तेवढच दाखवून देतो.

माणसाचा चेहरा बदलला तर
एवढा त्रास होत नाही
पण त्याचा स्वभाव बदलला
की खूप त्रास होतो.

Taunting Quotes in Marathi

माझ्या स्वभावात कधी बदल
जाणवला तर वाईट वाटून घेऊ नका
कारण लोकांच्या मनात झालेला
बदल मी मोठ्या मनाने
Accept केलेला आहे.

मनाने मोकळा माणूस सर्वांनां
आवडतो पण जिभेने मोकळा
माणूस कोणालाच आवडत नाही.

फसवून प्रेम कर पण
प्रेम करुन फसवू नकोस.

प्रेम तुझं माझ्यावरं आधीसारखं
दिसत नाही आजकाल
तुझी मिठी सुद्धा घट्ट बसत नाही.

प्रेम तर दोघांचही आहे एकमेकांवर
पण फरक एवढाच आहे की,
माझं जरा जपून आणि तुझं लपून आहे.

प्रत्येकजण आपल्या गल्लीत वाघ
आणि दुसऱ्याचा गल्लीत शेळी असतो.

पाय ओढण्याऐवजी हाताला धरुन
ओढा, पाहा सगळेच पुढे जातील.

पापाचा घडा भरला की
तो घडा बाजूला काढा
आणि ड्रम लावा कारण तुम्ही
काहीही सुधारण्यामधले नाही.

नात्यामधील दुरावा हा प्रेमाने दूर
करावा नाहीतर तो अजून वाढतो.

दिसणं आणि असणं यातला फरक
कळला तर फसणं बंद होतं.

Tomne Marathi Status

थोडासा मान काय दिला तर लोक
डोक्यावर चडून नाचायलाच लागतात.

तेच नातं जास्त टिकत ज्यात संवाद
कमी आणि समज जास्त असते.

ते ज्याचे काळे आहे ते
तसेच राहणार….कळाले का?

तुमच्याकडे बघून भूंकणाऱ्या प्रत्येक
कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर
तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच
पोहचु शकणार नाही?

ताकदीचा उपयोग आम्ही माणसं
जोडायला करतो तोडायला नाही.

झुकतो नात्यांसाठी नाहीतर चुकीचा
कालही नव्हतो आणि आजही नाही.

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध
नाही त्यात नाक खुपसल की तोटा होतोच.

जे कधी पेटणारच नाही
असले दिवे काय कामाचे.

जीवनात खूप हसा
पण पहिले नीट दात घासा.

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे
तर कट रचले गेले पाहिजेत.

टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक निष्कर्ष

तुमची नाराजी दुसऱ्यांबद्दल व्यक्त करण्यासाठी तुम्ही marathi tomne वापरू शकता. एखाद्याच्या दृष्टिकोनाशी किंवा विचारांशी जोडणे तुम्हाला आव्हानात्मक वाटत असल्यास, तुम्ही त्यांच्या दृष्टीकोनाचा प्रतिकार करण्यासाठी tomne marathi status वापरू शकता.

“टोमने” वापरून तुम्ही तुमची विशिष्ट शैली प्रदर्शित करू शकता. स्वतःला unique दाखवण्यासाठी तुम्ही हे “marathi tont” सोशल मीडियावर शेअर करू शकता.

“टोमने” वापरून तुम्ही तुमच्यासमोर उभ्या असलेल्या तुमच्या प्रतिस्पर्ध्याला मानसिकरित्या मोडून काढण्याची एक रणनीती म्हणून देखील काम करू शकते.

मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या आवडीच्या “टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक” स्टेटस पाहायला मिळाल्या आहेत जी तुमच्या गरजेनुसार वापरून तुम्ही चांगला अनुभव घेऊ शकता. आमच्या मराठी टोमणे स्टेटस मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments