HomeWhatspp StatusMiss U Papa Status in Marathi after Death: मिस यू बाबा मराठी...

Miss U Papa Status in Marathi after Death: मिस यू बाबा मराठी स्टेटस

miss you papa quotes in marathi: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या वडिलांना खूप मिस करत असाल आणि त्यांच्यासाठी miss you baba marathi status शोधत असाल तर या लेखामध्ये तुम्हाला लेटेस्ट miss u baba स्टेटस बघायला मिळतील.

वडील हि तुमच्या सर्वात जवळची व्यक्ती असते जी लहानणापासून तुम्हाला मार्गदर्शन करत राहते. जरी तुमचे वडील तुमच्यासोबत नसले तरी तुम्हाला खात्री असते कि त्यांचं आशीर्वाद हे नेहमी तुमच्या पाठीशी असते. कुटुंब चालवणं हि त्यांची जबाबदारी असते.

वडिलांपासून दूर असणे किंवा त्यांना गमावणे हा एक अतिशय वेदनादायक अनुभव आहे. अशावेळी दु:ख आणि तळमळ व्यक्त करण्यासाठी शब्द शोधणे कठीण असते. परंतु काहीवेळा, एक साधा miss you papa quotes in marathi तुमच्या भावनांच दुःख कमी करण्यास मदत करू शकतो.

या miss u papa status in marathi after death खास तुमच्यासाठी बनवल्यात आहेत जर तुम्हाला तुमच्या बाबांची आठवण येत असेल तर या स्टेटस नक्की वाचा.

Miss You Baba Marathi Status

स्वामी तिन्ही जगाचा बाबा
तुमच्या विना मी भिकारी.

स्वतःची झोप आणि भूक यांचा
विचार न करता आमच्यासाठी
झटणारा तरीही नेहमी सकारात्मक
आणि प्रसन्न असणारा माझा
बाबा होता. Miss You Baba.

मला सावलीत ठेवून जीवनभर
बाबा तू उन्हात तळपत राहिलास,
असा एकच देवदूत मी माझ्या
आयुष्यात माझ्या बाबाच्या
रूपात पाहिला. Miss You Baba.

मला घरी यायला उशीर व्हायचा
तेव्हा माझ्या काळजीने मला फोन
करणारा माझा बाबा होता. Miss You Baba.

बाबा मी सुद्धा येऊ का रे तुझ्याजवळ

बाबा मला तुमची आठवण
तर रोज येते पण तुम्ही यायला
हवं असंही रोज वाटते. बाबा परत या.

बाबा आज मला तुमची
खूप खूप आठवण येते आहे.

बाबा अशी अर्ध्यावरती साथ
सोडून का गेलात, आम्हाला
पोरक करून दूर निघून का
गेलात. Miss You Baba.

बाप जिवंत असतो तो पर्यंत
परिस्थितीचे काटे कधीच आपल्या
पायापर्यंत पोहचत नाहीत
Miss You Baba.

प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला
तुमची आठवण येते बाबा
Miss You Baba Forever.

Miss You Baba Marathi Status सारांश

वडील गमावल्याने तुमच्या जीवनामध्ये एक पोकळी निर्माण होते जी भरून काढण्यासाठी शब्द अनेकदा संघर्ष करतात. त्याच्या अनुपस्थितीची वेदना रेंगाळत राहते आणि त्यांच्या आठवणी प्रेम आणि मार्गदर्शन सहारा बनतात.

लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. अनेकांनी त्यांचे वडील गमावले आहेत, आणि त्यामधून त्यांनी स्वतःला सावरलेही आहे. वेळ आणि पाठिंब्याने, तुम्ही तुमच्या दु:खाचा सामना करायला शिकाल आणि तुमच्या वडिलांच्या आठवणींचा आदर करा.

आशा आहे की हे miss u papa status in marathi after death तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करण्यात आणि तुमच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यांत मदत करतील. जर हे i miss you baba आवडले असतील तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments