marathi ukhane for male: नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सुंदर ukhane in marathi for male जे तुमच्यासाठी लक्षात ठेवायला फार सोपे जातील. या लेखामध्ये तुम्हाला लेट्स ukhane for male पाहायला मिळतील जे तुम्ही लग्न समारंभाच्या वेळी वापरू शकता.
पुरुषांनी उखाणे म्हणणे ही एक पारंपारिक मराठी प्रथा आहे. पुरुषांसाठीचे उखाणे हे सर्वात लोकप्रिय प्रकार आहेत. पुरुषांसाठीचे उखाणे हे सहसा वीरता, शक्ती आणि नेतृत्व यासारख्या गुणांवर आधारित असतात.
लग्नातील ukhane marathi for male खूप खास असायला पाहिजे जे इतरांना पण हसवतील आणि मजा पण देतील. म्हणूनच आम्ही या लेखामध्ये तुम्हाला १०० हुन जास्त marathi ukhane for male दिलेले आहेत जे तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल.
Ukhane in Marathi for Male
हो-नाही म्हणता म्हणता
लग्न जुळले एकदाचे __मुळे
मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.
हिरव्या हिरव्या जंगलात
उंच उंच बांबू, मी आहे लंबू
आणि ………. किती टिंगू.
सोण्याचा मुकुट, जरीचा तुरा
_माझी, कोहिनूर हिरा.
सुर्योदयाचे, सुंदर ते दृश्य
_शिवाय अधुर माझ आयुष्य.
सुर्योदयाचे सुंदर आहे दृश्य
_आली जिवनात, सुंदर झाले आयुष्य.
सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप
_मला मिळाली आहे अनुरूप.
ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला
_च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.
सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात
चे नाव घेतोच्या घरात.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
_चे नाव घेतो सर्वजण ऐका.
संसाररुपी सुहागरात पती पत्नी नौका
_नाव घेतो सर्वजण ऐका.
Marathi Ukhane for Male सारांश
ukhane in marathi for male हे एक पारंपारिक प्रकारचे मनोरंजन आहे. हे सहसा लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये सादर केले जातात.
महाराष्ट्रामध्ये पुरुषांसाठी मराठी उखाणे ही एक प्रसिद्ध परंपरा आहे जी आपल्याला आपल्या जीवनातील नात्यांमधील प्रेम, कौतुक आणि आदर कवितेच्या कलेतून व्यक्त करू देते.
तर मंडळी आम्ही आशा करतो की तुम्हाला marathi ukhane for male नक्कीच आवडले असतील. जर हे पुरुषांसाठी मराठी उखाणे तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच आमच्या इतर मराठी उखाणे लेख नक्की वाचा.