HomeTwo Lines PoemMarathi Ukhane for Female: स्त्रियांसाठी मराठी उखाणे

Marathi Ukhane for Female: स्त्रियांसाठी मराठी उखाणे

marathi ukhane for female: स्त्रियांसाठी मराठी उखाणे हा मराठी विवाहसोहळ्यांचा पारंपारिक भाग आहे. हे शब्द मोजकेच असतात जे नववधू तिच्या पतीचे नवीन कुटुंबाशी आणि मित्रांशी ओळख करून देण्यासाठी म्हणते. modern marathi ukhane for female हे तिच्या भावी पतीबद्दल असतात.

स्त्रियांसाठी मराठी उखाणे हे केवळ काव्यात्मक शब्द नाहीत; ते मराठी संस्कृतीतील स्त्रियांच्या कौतुकाचे आणि आदराचे प्रमाण आहेत. लग्न असो, लहान मुलांचा आंघोळ असो किंवा साधा कौटुंबिक मेळावा असो, मराठी स्त्रियांसाठी मराठी उखाणे या प्रसंगाला कविता आणि भावनांचा स्पर्श देतात.

या लेखामध्ये आज आम्ही नवरीसाठी लेट्स ukhane marathi for female दिलेले आहेत जे तुम्ही लग्नाच्यावेळी नवऱ्यासाठी म्हणू शकता. हे traditional ukhane in marathi for female तुम्हाला पाठ आणि लक्षात ठेवायला पण सोपे जातील. चला तर मग तुमच्या आवडत्या स्त्रियांसाठी उखाणे निवडा आणि तुमच्या भावी पतीला खुश करा.

Traditional Ukhane in Marathi for Female

हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट
__रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.

हळद असते पिवळी, कुंकु असते लाल
_रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल.

हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
_बसले दारात मी जाऊ कशी घरात.

सुख-समाधान असेल, तिथे लक्ष्मीचा
वास रावांना देते मी चा घास.

सासरचे निरांजन, माहेरची फुलवात
__रावांचे नाव घेण्यास, करते मी सुरुवात.

सासरची छाया, माहेरची माया
__आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया.

साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
_ नाव घ्यायला आग्रह कशाला.

श्रावणात पडतात सरीवर सरी
रावा्ंचे नाव घेते हि बावरी.

लाल लाल मेहेंदी, हिरवागार चुडा
__रावांमुळे पडला जीवनात, प्रेमाचा सडा.

लग्नात लागतात हार आणी तुरे
__ च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

Marathi Ukhane for Female सारांश

स्त्रियांसाठी मराठी उखाणे हे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सुंदर प्रतिबिंब आहे. तर मंडळी आजच्या या marathi ukhane for female लेखामध्ये तुम्ही अतिशय सुंदर असेल उखाणे बघितले आहेत. हे स्त्रियांसाठी चे उखाणे विशेषकरून लग्नामध्ये म्हटले जातात जे आनंद क्षण घेऊन येतात.

मित्र मैत्रिणी, पाहुणे देखील नवरीला उखाणे घेण्यासाठी आग्रह करीत असतात. एका स्त्रीच्या जीवनातील आनंदाचा क्षण म्हणजे तीच लग्न. तिच्या होणाऱ्या भावी पतीसाठी तिला उखाणे म्हणावे लागतात. जर तुमच्या एखाद्या मैत्रिणींच लग्न असेल तर हा traditional ukhane in marathi for female संग्रह मैत्रिणीला सुध्दा पाठवू शकता.

आम्हाला अशा आहे कि तुम्ही modern marathi ukhane for female नक्कीच हा संग्रह एन्जॉय केला असेलच. जर तुम्हाला हे ukhane in marathi for female उखाणे आवडले असतील तर तुमच्या मित्रमंडळी सोबत नक्कीच शेअर करा. आणि आमच्या इतर मराठी उखाणे संग्रह वाचायला अजिबात विसरू नका.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments