HomeWhatspp StatusBeautiful Marriage Quotes in Marathi: लग्नाच्या शुभेच्छा संदेश

Beautiful Marriage Quotes in Marathi: लग्नाच्या शुभेच्छा संदेश

Beautiful marriage quotes in marathi: जर तुम्ही कुणाला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी marriage wishes in marathi language मध्ये शोधत असाल तर या लेखामध्ये तुम्हाला लेटेस्ट marriage wishes in marathi बघायला मिळतील जे तुम्ही तुमच्या मित्राला मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त पाठवू शकता.

लग्न, ज्याला सहसा दोन आत्म्याचे मिलन म्हटले जाते. ज्यामध्ये दोन कुटुंब जोडले जातात. लग्न म्हणजे प्रेम, विश्वास, बांधिलकी, निष्ठा, संवाद आणि समजूतदारपणा. शिवाय, यशस्वी लग्नासाठी वधूवरांकडून वैयक्तिक प्रयत्नांची आवश्यकता असायला लागते.

हे happy married life wishes in marathi वापरून तुम्ही नवीन जोडप्यांना लग्नाच्या चांगल्या शुभेच्छा देऊ शकता. आणि त्यांचा हा दिवस त्यांच्यासाठी खास बनवू शकता. अशा करतो कि हे wedding quotes in marathi तुम्हाला नक्की आवडतील.

Marriage Wishes in Marathi

हे बंध रेशमाचे, एका नात्यात गुंफलेले
लग्न, संसार आणि जबाबदारीने
फुललेले…नांदा सौख्यभर.

हे प्रेमाचे धागे, नात्यात गुंफलेले
लग्न, संसार आणि जबाबदारीने
फुललेले.नांदा सौख्यभरे.

हळदीचा वास आणि मेंदीचा रंग
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा
नवा रंग लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा
नवा रंग.. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

हळद लागली, मेंदी सजली
नवरीचं रूप आलं खुलून
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी
तुला आर्शीवाद भरभरून
तुला विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वप्न दोघांच्या लग्नाचे मंगलाष्टकांनी
पूर्ण होते शुभ आर्शीवादाच्या साथीने
नव्या संसाराची सुरूवात होते.

सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच
आमची इच्छा..! लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

विश्वासाचे हे बंधन कायम असेच राहो
तुमच्या जीवनाचा आनंद सागर नेहमीच
उधाणलेला राहो, तुमच्या सहजीवनात
सुख समृद्धी नांदो, लग्नाच्या शुभेच्छा.

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन
सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात
केलेले पदार्पण लग्नसोहळ्यासाठी
मनपूर्वक शुभेच्छा.

लग्नसोहळा हा आनंदाचा दोन
मने जुळण्याचा मंगलाष्टक सुरू
होताच जीव कातरला आई-बापाचा.

Marriage Wishes in Marathi Language सारांश

happy married life wishes in marathi हा तुमचा आनंद आणि जोडप्यासाठी त्यांच्या खास दिवशी शुभेच्छा व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. ते औपचारिक किंवा अनौपचारिक असू शकतात, ते तुमच्या जोडप्याशी असलेल्या नातेसंबंधावर अवलंबून असू शकते.

lagnachya shubhechha कोट्स व्यतिरिक्त, तुम्ही जोडप्याबद्दल एक छोटा संदेश लिहून किंवा तुमच्याकडे असलेली आठवण शेअर करून तुमच्या कार्डला वैयक्तिक स्पर्श देखील जोडू शकता. हे कार्ड तुमच्या शुभेच्छा आणखी खास आणि संस्मरणीय बनवेल.

आशा करतो कि तुम्हाला या marriage wishes in marathi language ची यादी नक्कीच आवडली असेल. तुम्‍ही तुमच्‍या लग्नाच्या शुभेच्छा व्‍यक्‍त करण्‍याची निवड कशी केली हे महत्त्वाचे नाही, या जोडप्‍याला त्‍यांच्‍या खास दिवशी तुमच्‍या wedding wishes in marathi आणि समर्थनाची प्रशंसा करण्‍याची खात्री आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments