HomeWhatspp StatusKonich Konach Nast Status in Marathi: कोणीच कोणाचं नसत स्टेटस

Konich Konach Nast Status in Marathi: कोणीच कोणाचं नसत स्टेटस

konich konach nast status in marathi: नमस्कार मित्रांनो जर तुम्ही कोणीच कोणाचं नसत स्टेटस शोधत असाल तर हा लेख नक्की वाचा कारण या लेखा मध्ये तुमच्यासाठी लेट्स कोणीच कोणाचं नसत संदेश दिलेले आहे जे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे वापरू शकता.

तुम्हाला अनुभव असलेच कि या जगात प्रत्येकजण मतलबी आहेत जे फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतात त्यांच्या जवळचा व्यक्ती काय करतो याच्याशी त्यांना काय देणं घेणं नसत. कारण या जगात koni konach nast.

काम झाल्यावर तुम्हाला विसरून जातात आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. या मतलबी जीवनात कोणी कोणाचा नसतो काही दिवसांचा आपल्याला गैरसमज होतो कि परिस्थिती सुधारेल पण असं काही होत नाही शेवटी मात्र डोळ्यामध्ये अश्रू शिवाय काहीच नसते.

जर तुमच्या भावना कुठे दुखावल्यात असतील तर या koni konach nast status in marathi नक्कीच वाचा जे तुम्हाला नवीन ऊर्जा देतील.

Konich Konach Nast Status in Marathi

आयुष्यात एकच गोष्ट डिलीट
होत नाही ती फक्त तुझी आठवण.

तुझा प्रेमाचा रंग तो अजून देखील
भरत आहे आणि शेवटच्या
क्षणापर्यंत मी फक्त तुझाच आहे.

रहा तू कुठेही पण जप
मात्र स्वतःला आडोशाला
उभे राहून मी बघल तुझ्या सुखाला.

लोक खरं प्रेम विसरून जातात
आणि मला तिचं खोटं प्रेम
देखील विसरता येत नाही.

नशिबात आणि हृदयात फरक
फक्त एवढा असतो की जे
हृदयात असते ते नशिबात
नसते आणि जे नशिबात
असते ते हृदयात कधीच नसते.

हे मात्र अगदी खरं आहे बर का
नवीन नातं असतं त्यावेळी लोक
बोलण्यासाठी काही कारण शोधत
असतात पण तेच नाते जर जुने झाले
तर त्यावेळी लोक दूर जाण्यासाठी
काही कारणे शोधत असतात.

हे जे आपले असतात ना ते
पाठीमागे वार घातक करतात
खरे पाहायला गेले तर हे कोणाचेच
नसतात फक्त आपले असण्याचे नाटक करतात.

हा पैसा आहे ना, सर्व खेळ आहे
याचाच नाहीतर कोण आहे कोणाचा?

हसता हसता कधी आयुष्याचा
सर्कस आणि स्वतःचा जोकर
झाला हे कधी मला समजलच नाही.

सोपा अजिबात नसतं जीवापेक्षा जास्त
प्रेम करणारा व्यक्तीला विसरून जाणं.

Koni Konach Nast Status in Marathi

सोडून जायचे असेल तर बिंदास
सोडून जा पण लक्षात ठेव मागे वळून
बघण्याची सवय मला पण नाही आहे.

सगळं खोटं असू शकतो पण
आता रात्री कोणासाठी तरी
आपल्या डोळ्यात आलेला
अश्रू हे कधी खोटं नसतं.

शब्द देणे सोपे होते तुझ्यासाठी
आणि ते निभावणे सुद्धा तितेच
कठीण आहे तुझ्यासाठी.

विष पिऊन तर माणूस पण
मरतो पण तसेच प्रेम करून
माणूस सुखाने जगू शकत नाही.

विश्वास ही एक अशी चीज आहे
जी हृदय तुटण्याच्या अगोदर तुटते
आणि नातं हे असं आहे की जी स्वार्थ
पूर्ण झाल्यावर आपोआप तुटत जातं.

लोकांची जर बोलण्याची पद्धत जर
तुम्हाला बदलली सारखीवाटत असेल
तर समजून घ्यातुमची गरज संपली आहे.

लोक फक्त टाईमपास साठी असतात
प्रेमाने बोलतात आणि आपण त्याला
प्रेम समजून त्यांच्याशी जवळकी करतो.

लोक फक्त गोष्ट करतात
आपलेपणाच्या पण खरोखर
पाहायला गेले तर कोणीच कोणाचे नसते.

लोक दहा वेळा प्रेमात पडतात
आणि मी एकीच्या प्रेमात
पडलं तर दहा वेळा पडलो.

या जगात सर्व लोक आपला स्वार्थ
साधण्यासाठी आपल्याशी मैत्री
करतात आणि त्यांचे काम झालाकि
पुम्हा ओळख पण सुद्धा देत नाहीत.

Konasathi Kitihi Kara Status

मीच मूर्ख होतं तुला माझ्या
आयुष्यात प्रवेश दिला आणि
जोडीदार समजून बसलो
तू चालत तर माझ्यासोबत होती
पण तुझ्या डोळ्यात दुसऱ्यासाठी शोधत होते.

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावा
अशी तुझी इच्छा असेल तर तुझ्या
सर्व इच्छा मी पूर्ण करेल आणि तुझ्या
आयुष्यातून निघून जाईल असं तुला वाटत असेल तर.

मी अजून पण त्या फालतूच्या
आशेवर आहे जो एक दिवस
मला नक्की परत घ्यायला येईल.

माना अथवा नका मानू पण
आयुष्याच्या प्रवासामध्ये कोणी
कोणाचे नसते आणि या बिकट
अनुभवातून प्रत्येकालाच
एक न एकदा जावेच लागते.

माणसाच्या आयुष्य जीवनात दोन वेळा
नक्की बदलते कोणीतरी खास व्यक्ती ने
जीवनात प्रवेश केल्यामुळे आणि कोणीतरी
खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यामुळे.

माझ्यासाठी तोच दिवस खूप खास
असेल जो मी लाकडावर झोपेल
आणि अग्नीला माझं जे काही
दुःख असेल ते सांगत राहील.

माझ्या दोन अश्या इच्छा आहे
जे कधीच अजिबात पूर्ण होऊ
शकत नाही तुला मिळवाना आणी
तुला विसरणा खूप कठीण आहे.

माझ्या आयुष्यात माझी जागा घेणारे
तुला लाखो भेटतील पण माझ्या
आयुष्यात तुझी जागा घेणार
फक्त आणि फक्त मीच असेल.

माझं हृदय जरी लहान असलं
तरी त्या हृदयामध्ये तुझ्यासाठी
खूप मोठी मात्र जागा आहे.

मला याच अजिबात वाईट वाटत
नाही कि आज तू माझी नाही झालीस
सुख तर मला आज मला या गोष्टीचा
आहे कि कधी तरी तू माझी होतीस.

Koni Konach Nast

मतलबी जगात कोणी कोणाचे नसते
लाख निभावा नाते पण कोणी आपले
नसते गैरसमज असतो काही दिवसांचा
पण मग मात्र डोळ्यात अश्रूं शिवाय काही नसते.

प्रेमात सारं कर्ज फेडायला मी हिशोब
उरलाय तो फक्त तू दिलेला जखमांचा
आता मी परतफेड करत आहे.

प्रेमाची खरी किंमत मला तू दूर
गेल्यावर कळाली किती दुर्लक्ष केलं
तरी नजर मात्र तिथेच माझी वळते.

प्रेम कधी चुकत नाही पण कदाचित
निवड आपली चुकीची असू शकते.

प्रत्येक जणात लाईफ मध्ये आपण
ठराविक वेळेसाठी स्पेशल व्यक्ती असतो.

नेहमीच आनंद मिळेल असे नाही
पण कधी कधी दुख पण सोसावे
लागते कितीही अहंकार असला
तरीही पण प्रेमात मात्र कधीना
कधी प्रय्तेकाला झुकावेच लागते.

नाती असतात One Time
आपण निभावत असतो ती Some Time
आठवण काढा तुम्ही Any Time
आपण आनंदी राहा All Time हीच
प्रार्थना आहे माझी तुम्हाला Life Time.

नको धडे विश्वासाचे आपलं आपलं
म्हणता आपलंच सुत्रं फसतं माय-बाप
सोडून या जगात कुणीचं कुणाचं नसतं.

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार कर
दोन्हीही चालेल दोन्ही माझ्याच पक्षात असेल
जर तू माझ्याशी प्रेम केला तर माझ्या मनात
असेल आणी जर तू माझ्याशी तिरस्कार करशील
तर तरीही तू माझ्या मनात असेल.

तू माझ्या पासून दूर गेल्यापासून स्वताला
खूप समजवण्याचा प्रयत्न करतोय पण
माझ्या मेंदूला कळतय कि तू पुन्हा परत
कधी येणार नाही म्हणून तर हृद्य
अजून पण तुझीच सुद्धा वाट पाहत आहे.

Konich Konach Nast Status in Marathi सारांश

konich konach nast status in marathi: कोणासाठी काहीपण करा शेवटी तुम्हाला काहीच किंमत मिळत नाही. ज्यांना तुम्ही मानलं ज्यांच्यावर तुम्ही डोळेबंद करून ट्रस्ट ठेवला तेच व्यक्ती तुम्हाला त्यांच्या जीवनापासून दूर ठेवायला सुरुवात करतात.

जीवनामध्ये काम असल्यावर तुमची मदत घेण्यासाठी हाक मारणारे खूप्पजन खुपजण भेटतील पण त्याच मदतीची आठवण ठेवणारे फार कमी असतील करत अशी लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जवळ येतात. लक्षात ठेवा अशा लोकांना तुम्ही नेहमीच दूर ठेवले पाहिजे.

तर मित्रांनो आशा करतो कि तुम्ही या konich konach nast status in marathi नक्कीच एन्जॉय केल्या असतीलच. या लेखातील koni konach nast स्टेटस खास तुमच्यासाठी बनविलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही या नाराजी मधून बाहेर याला आणि तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments