HomeWhatspp StatusBrother Quotes in Marathi: सुंदर विचार भावासाठी मराठीमध्ये

Brother Quotes in Marathi: सुंदर विचार भावासाठी मराठीमध्ये

Brother quotes in marathi: नमस्कार मित्रांनो जर तुम्ही तुमच्या प्रिय भावासाठी brother shayari in marathi शोधत असाल तर या स्टेटस नक्कीच तुमच्या भावासाठी म्हणून वापरू शकता.

भावांमधलं नातं खास असतं. हे एक बंधन आहे जे काळजी,अनुभव, सुख, दुःख आणि प्रेम यांच्याद्वारे बनलेले असते. हे brother status in marathi स्मरण करून देतात की भाऊ हे तुमच्यासाठी खास प्रकारचे मित्र आहेत.

तुमचा भाऊ असेल तर त्याची काळजी घ्या. तो देवाची देणगी आहे. आपण त्याच्यावर किती प्रेम करतो आणि त्याची प्रशंसा करतो हे त्याला सांगा आणि त्याला कळू द्या की आपण नेहमी त्याच्या मदतीसाठी याल.

सुख-दु:खात आणि संकटाच्या वेळी तुमचा भाऊ नेहमी मदत करतो. आज आम्ही तुमच्यासाठी big brother brother quotes in marathi चे लेटेस्ट विचार घेऊन आलो आहोत जे तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करून त्यांच्यावर तुमचं किती प्रेम आहे ते दाखवू शकता.

Brother Shayari in Marathi

हे भाऊ खरंच सांगतो
तुझासारख कोणीस नाही रे.

हे देवा माझा भावले 1000 वर्ष जगू दे
आणि मला त्याला नेहमी असच सतू दे
जो आपल्यावर सर्वात जास्त रागावतो तरी.

सर्वात बेस्ट नात म्हणजे
भावाचं आणि बहिणीच.

सर्व जगाहून वेगळा आहे माझा
भाऊ सर्व जगात मला प्रिय आहे
माझा भाऊ फक्त आंनदच सर्वकाही
नसतो मला माझ्या आंनदाहूनही
प्रिय आहे माझा भाऊ.

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा, अतूट बहिणीची असते
भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी
अशीच प्रेमाची छाया, भावाची असते
बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच
हात, ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा खास.

सण प्रेमाचा, सण मायेचा सण
भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.

शाळेत शिकलो मी बरेच काही
पण भावाच्या अनुभवाच्या धड्यांपेक्षा
प्रेरणादायी असे काहीच नाही.

वाईट काळात देखील सोबत
देणारा असा भाऊ फक्त नशीबवान
लोकांचा मिळतो आणि त्या
नशीबवान लोकांमधून मी एक आहे

लग्नात सर्वात जास्त रडणारा
मुलीचा भाऊ असतो.

रडवायचं कसं हे सगळ्यांना माहित
असते पण रडवून झाल्यावर हसवायचं
फक्त भावालाच माहिती असते.

Brother Quotes in Marathi सारांश

आशा करतो कि या big brother brother quotes in marathi तुम्ही एन्जॉय केले असतील. सगळ्याच नात्यांमध्ये भावाचे नाते कोणासाठीही महत्त्वाचे ठरते, कारण भाऊ म्हणजे आधार, संकटात मदत करणारा.

मोठा भाऊ आपल्या लहान भावंडांचे वडील बनून त्यांचे रक्षण करतो आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तर लहान भाऊ आणि बहीण अनेकदा आपल्या मोठ्या भावाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात, अशा प्रकारे हे प्रेमळ नाते सर्वांपेक्षा वेगळे आहे.

जर तुम्हाला या lines for brother in marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments