HomeWhatspp StatusBhavpurna Shradhanjali in Marathi: भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश

Bhavpurna Shradhanjali in Marathi: भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश

Bhavpurna shradhanjali in marathi: मित्रांनो जर तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला मृत झाल्यावर श्रद्धांजली देण्यासाठी shradhanjali message in marathi शोधात असाल तर हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच मदत करेल.

जेव्हा तुमचा जवळचा व्यक्ती तुम्हाला कायमचा सोडून जगातून दूर जातो तेव्हा आपल्यासोबत राहतात त्या फक्त त्यांच्या आठवणी. पण सहवास जरी अर्ध्यावरच संपला तरीपण त्या आठवणींचा सुगंध वळणा वळणावर येत राहतो.

मृत्युनंतर सगळेजण दुःख व्यक्त करतात पण जिवन्त असताना आपण त्यांना प्रेम पण द्यायला पाहिजे असत. bhavpurna shradhanjali marathi व्यक्त करणारे संदेश शेअर केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती आणि तुम्ही तुमचे दुःख पण व्यक्त करू शकता.

मातांनो मित्रांनो आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत shradhanjali quotes in marathi जे तुम्ही कोणी मृत झाल्यावर त्याच्या आत्म्याला शांती देण्यासाठी या स्टेटस वापरू शकता. जर तुम्हाला श्रद्धांजली वाहायची असेल तर तुम्ही या लेखातील लेट्स bhavpurna shradhanjali in marathi स्टेटस वापरू शकता.

Shradhanjali Message in Marathi

होनी ला कोणीही टाळू शकत नाही
देवाच्या इच्छेपुढे सर्व मानव जात असहाय्य
आहे तुमच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो
देव या दु: खाच्या वेळी तुम्हाला संयम व धैर्य देवो.

हे जग निसर्गाच्या नियमांच्या अधीन आहे
आणि बदल हा एक नियम आहे शरीर हे
फक्त एक साधन आहे या दुःखाच्या
प्रसंगी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.

सुखात कायम दिली तुझी साथ
तू नसतानाही राहील तशीच साथ
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो
भावपूर्ण श्रद्धांजली.

सहवास जरी सुटला तरी स्मृति
सुगंध देत राहील आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर आठवण तुझी येत राहील
मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली.

सगळे म्हणतात की एक मित्र गेल्याने
दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही
पण हे कोणालाच कसे समजत नाही की
लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी
कधी पूर्ण होऊ शकत नाही आपल्या पवित्र
आत्म्यास शांति लाभो भावपूर्ण श्रद्धांजली.

संस्काराचे नाते तुटता तुटत नाही
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता
फिटत नाही भावपूर्ण श्रद्धांजली.

शून्यामधूनी विश्व् निर्मूनी कीर्तीसुगंध वृक्ष
फुलवूनी, लोभ, माया, प्रीती देवूनी
सत्य सचोटी मार्ग दावूनी, अमर जाहला
तुम्ही जीवनी भावपूर्ण श्रद्धांजली.

व्रतवैकल्यांचा भांडार पोथी पुराणाचे सर
साऱ्या कुटुंबाचा आधार अशी माझी आजी
काय सांगू तिच्या हातातली चवदार जादू
चवदार तिची पुरणपोळी चविष्ट तिचे लाडू
अशी माझी आजी आपल्या पवित्र आत्म्यास
शांति लाभो भावपूर्ण श्रद्धांजली.

मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे
नश्वर आहे पण तरीदेखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा
भावपूर्ण श्रद्धांजली.

माणूस किती किमतीचे कपडे वापरतो
यावरून त्याची किंमत होत नसते तो
दुसऱ्यांची किती मदत करतो यावरून
त्याची किंमत ठरत असते आज अशा
मौल्यवान माणूस हरवला भावपूर्ण श्रद्धांजली.

Bhavpurna Shradhanjali In Marathi सारांश

या जगात मरण कुणाला चुकलं नाही. जो या जगात येतो तो आज ना उद्या देवाघरी जातोच. ते जीवित असे पर्यंत आपण त्यांच्यावर प्रेम आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे.

कारण त्यांचं निधन झाल्यावर आपल्याला खूप दुःख होत असत तर हे दुःख व्यक्त करण्यासाठी तुम्ही या ब्लॉग मधील भावपूर्ण श्रद्धांजली bhavpurna shradhanjali in marathi वापरू शकता.

तर मित्रांनो आशा करतो कि तुम्हाला हे भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच आवडले असतील आणि तुमच्यासाठी फायदेशीर ठरले असतील. हे shradhanjali message in marathi ठेऊन तुम्ही त्यांच्या फॅमिलीच्या दुःखामध्ये सभी सहभागी होऊ शकता. आमच्या इतर मराठी स्टेटस नक्की वाचा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments