HomeWhatspp StatusGaraj Sampli Ki Marathi Status: गरज संपली की स्टेटस मराठी

Garaj Sampli Ki Marathi Status: गरज संपली की स्टेटस मराठी

Garaj sampli ki marathi status: जर तुम्ही garaj status in marathi शोधत असाल तर तुम्हाला योग्य ब्लॉग सापडला आहे. या लेखामध्ये तुम्हाला लेटेस्ट गरज संपली की स्टेटस मराठी बघायला मिळतील.

आयुष्यामध्ये तुम्हाला बरेच लोक भेटतील ज्यांनी तुमच्याकडे मदत मागितली असेल मग ती कोणत्यापण नात्यामध्ये असो प्रेम मैत्री फॅमिली आणि तुम्ही त्यांना मदत केली असेल पण वेळ आल्यावर अशी लोक पाठ फिरवतात आणि त्यांची गरज संपली कि नातं तोडून टाकतात.

जर तुम्ही प्रेम केलं असेल तर हा अनुभव प्रेमामध्ये बघितला असेलच जिथे प्रियकर आणि प्रियेसी एकमेकांचा वापर करता आणि गरज संपली कि ब्रेकअप करतात.

जेव्हा तुम्हाला अनुभव येतो कि तुमची त्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये ज्याला तुम्ही गरज असताना सगळं काही दिल आणि तुम्हाला फसवलं जात हे समजलं तेव्हा या स्टेटस तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील. तर या garaj status तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका.

Garaj Marathi Status

स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी एका
छोट्या अपमानाची आवश्यकता असते.

समोरच्याची बोलण्याची पद्धत बदलली
की समजा तुमची गरज संपली.

व्यक्तीची किंमत तेव्हाच असते
जेव्हा त्याची आवश्यकता असते
नाहीतर गरजे शिवाय हिरे देखील
तिजोरीत ठेवून दिले जातात.

माझी सवय पण आणि
गरज पण आहे तू कशी
पण आहे माझे प्रेम आहेस तू.

मला तुझी एवढी आवश्यकता
आहे जेवढी हृदयाला
धक धक करण्याची असते.

प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ
आल्यावरच कळते. आता फुकट
मिळणार ऑक्सिजनच पाहा
गरजेच्या वेळी हॉस्पिटल
मध्ये किती महाग मिळते.

पुन्हा पुन्हा Last seen चेक
करण्याची आवश्यकता नाही
जर गरज असेल तर ते
स्वतः मेसेज करतील.

नात्यांमध्ये गरज असावी
पण गरजेसाठी नाते नसावे.

जेव्हा व्यक्तीची गरज संपून जाते
तेव्हा त्याची तुमच्याशी बोलण्याची
पद्धतही बदलून जाते.

जेव्हा कोणी तुम्हाला नाकारत असेल
तेव्हा समजा तुमची गरज संपली आहे.

Garaj Status in Marathi सारांश

नात्यामध्ये गरज असावी पण गरजेसाठी नाते असता काम नये. तुम्ही तुमची किंमत ठरवायला पाहिजे कि तुम्ही इतरांसाठी किती महत्वाचे आहात हे तुमच्या हातामध्ये आहे.

काही लोक सुरवातीला इंटरेस्ट दाखवतात आणि मग गरज संपली कि तुमच्यापासून दूर जातात. तुमच्या जवळची लोक गरज असल्यावर तुमची आठवण काढतात आणि गरज पूर्ण झाल्यावर तुम्हाला चुकून पण विचारत नाही.

जर या garaj sampli ki marathi status तुम्ही एन्जॉय केल्या असतील तर तुमच्या सोशल मीडिया आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments