HomeWhatspp StatusLayki Status: मतलबी लायकी स्टेटस मराठी

Layki Status: मतलबी लायकी स्टेटस मराठी

Layki status marathi: जर तुम्ही layki quotes in marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य लेखावर आलेला आहात. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत लेटेस्ट layaki status जे तुम्हाला नक्कीच आवडतील.

कोणतीही गोष्ट यशस्वी करण्यासाठी तुम्ही स्वतःला तेवढं लायक करण खूप गरजेचे असत. लायकी हा एक गुण आहे ज्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. हे आपल्या आतील सामर्थ्याचे, आपले चारित्र्य आणि आपल्या मूल्यांचे मोजमाप आहे.

जर तुम्हाला सक्षम व्हायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून सुरुवात करा. आपल्या क्षमता आणि योग्यतेवर विश्वास ठेवा. इतरांशी आदराने वागावे, त्यांची पार्श्वभूमी काहीही असो. प्रामाणिक आणि विश्वासार्ह व्हा.

जेव्हा तुम्ही तुमचे जीवन या गुणांसह जगाल, तेव्हा तुम्ही लायक व्हाल. आणि तुम्ही तुमच्या मनाशी ठरवलेले काहीही साध्य कराल. या layki quotes in marathi चा संग्रह तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा

Layki Quotes in Marathi

हे बाकी खरं आहे गरज संपली
की लगेच बोलण्याची पद्धत बदलते.

सगळयाना चांगल समजूण सोडून
घ्या लोक बाहेरून दिसतात
तसे आतून नसतात.

व्यक्तीची किंमत तेव्हाच असते जेव्हा
त्याची गरज पडते नाहीतर गरजे
नसताना हिऱ्याला पण तिजोरीत ठेवतात.

वाटप करण्यात येते जेव्हा
हे दुकान इथे कदाचित हा
स्वातंत्र्य बाजार कोण हिरावतात.

वाकून बोलायची सवय लाव आता
म्हणजे फायद्यात राहशील कारण
आमच्या डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी लायकी नाही.

लोकांच्या नजरेत खटकन ही काही
सोपी गोष्ट नाही कारण लोकांनी
आपल्यावर जळाव त्यासाठी
पण लायकी लागते.

लोकांची लायकी त्यांच्या गोड
बोलण्यावरून नव्हे तर त्यांच्या
कर्मावरून ठरवली जाते.

लायकी मनुष्याची काहीच नाही इथे
ही स्पर्धा आहे सजीवांच्या अस्तित्वात.

लायकी नसलेले लोक आणि अनोळख
कुत्रं भुंकल्या शिवाय राहत नाही.

लायकी दाखवून द्यायला वेळ
लागणार नाही त्यामुळे
लायकी मध्येच राहायचं.

Layki Status सारांश

जेव्हा एखादी गोष्ट करण्याची तुमची लायकी असते तेव्हा तुम्ही मोठ्या गोष्टी करण्यास सक्षम असता. जर तुम्हाला वाटत असले कि एखादी व्यक्ती किंवा गोष्ट तुमच्यासाठी लायक नसेल तर तुम्ही त्यापासून दूर राहिलेले नेहमीच चांगले.

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला या layki quotes in marathi आवडले असतील. तर या लायकी स्टेटस मराठी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करू शकता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments