HomeTwo Lines PoemFunny Ukhane in Marathi for Male: विनोदी उखाणे

Funny Ukhane in Marathi for Male: विनोदी उखाणे

ukhane in marathi comedy: नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत लेट्स ukhane marathi funny जे तुम्ही तुमच्या वेळप्रसंगी वापरू शकता. हे खास विनोदी उखाणे फक्त तुमच्यासाठी बनवलेले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील.

विनोदी उखाणे ही एखाद्याला फ्लर्ट करण्याची किंवा चिडवण्याची पारंपरिक मराठी पद्धत आहे. ते सहसा मजेदार आणि विनोदी असतात आणि त्यांचा उपयोग प्रशंसा, आपुलकी किंवा विनोदाची फक्त एक खेळकर भावना व्यक्त करण्यासाठी केला जाऊ शकतो.

हे ukhane in marathi comedy विनोदी उखाणे लग्नाच्या समारंभाला वापरले जाऊ शकतात आणि मित्रमंडळी पाहुणे नातेवाईक यांचे मनोरंजन करू शकता. हे उखाणे खूप विनोदी आहेत जे ऐकरण्याला खूप हसवतील याची खात्री आहे.

Marathi Funny Ukhane for Male

श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा
आमच्या _आवडतो गरमगरम बटाटेवडा.

शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा
__ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा.

वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूर
__हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर.

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय
__ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय.

ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली
तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून
_शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून.

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा,
शोधून नाही सापडणार_सारखा हिरा.

पुढे जाते वासरू, मागून येते गाय
_ला आवडते नेहमी दुधावारची साय.

नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते
एकदम फास्ट, चल _ पिक्चरला
सीट पकडू लास्ट.

नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार
_बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार.

Ukhane in Marathi Comedy सारांश

ukhane in marathi comedy (विनोदी उखाणे) हे सहसा लग्न समारंभात किंवा इतर मनोरंजनासाठी वापरले जातात. विनोदी उखाणे हे उखाण्याच्या पारंपारिक उखाण्यांपासून वेगळे आहेत. ते सहसा एखाद्या व्यक्तीचा किंवा परिस्थितीचा विनोदी दृष्टिकोन बनवण्यासाठी वापरले जातात. हे अनेकदा शब्द खेळ, मजा किंवा डिचवणे यावर आधारित असतात.

ukhane marathi funny (विनोदी उखाणे) हे मराठी संस्कृतीत एक लोकप्रिय प्रकारचे उखाणे आहे. हे उखाणे मराठी संस्कृतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ते अनेकदा लोकांना हसवतात आणि त्यांचे मनोरंजन करतात. विनोदी उखाणे हे एक उत्तम मार्ग आहे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचे किंवा परिस्थितीचे विनोदी दृष्टिकोन दाखवून देऊ शकतो.

अशा आशा करतो कि तुम्हाला हे marathi ukhane for male funny आवडले असतील आवडल्यास नक्की शेअर करा आणि आमुच्या इतर मराठी उखाणे ब्लॉग्स ला पण भेट द्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments