HomeTwo Lines PoemGruhpravesh Ukhane: गृहप्रवेश उखाणे मराठी

Gruhpravesh Ukhane: गृहप्रवेश उखाणे मराठी

gruhpravesh ukhane: जर तुम्ही गृहप्रवेश उखाणे शोधत असाल तर हा लेख नक्की वाचा कारण या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत लेट्स गृहप्रवेश उखाणे जे तुम्हाला आणि तुमच्या पाहुणे मंडळीला नक्कीच आवडतील.

ukhane gruhpravesh ही भारतीय घरांमध्ये, विशेषत: महाराष्ट्र राज्यातील एक लाडकी परंपरा आहे. हा गृहप्रवेश समारंभांदरम्यान केला जाणारा एक विधी आहे, जो नवीन घरात शुभ प्रवेशाचे प्रतीक आहे.

गृहप्रवेश उखाणेमध्ये घर आणि तेथील रहिवाशांची स्तुती आणि आशीर्वाद देणारे काव्यात्मक शब्दांचा समाविष्ट असतो. हे शब्द सहसा विनोदी आणि लयबद्ध असतात, ज्यामुळे समारंभात आनंदी वातावरण निर्माण होते.

या लेखामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा साजरे करणाऱ्या gruhpravesh ukhane marathi यांचे लेटेस्ट संग्रह पाहायला मिळतील. जर आवडल्यास तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका.

Gruhpravesh Ukhane Marathi

हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट
__रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.

सुखी ठेवोत सर्वांना, ब्रम्हा, विष्णू आणि महेश
__ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश.

सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात
__रावांचे नाव घेते, पण सोडा माझी वाट.

लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल
_ रावांचे नाव घेते, वाजवून _च्या घराची बेल.

माहेरी साठवले, मायेचे मोती
__च नाव घेऊन, जोडते नवी नाती.

जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज
__च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज.

खमंग चिवड्यात घालतात, खोबऱ्याचे काप
__रावांच नाव घेऊन, ओलांडते मी माप.

उंबरठ्यावरती माप देते, सुखी संसाराची चाहूल
__च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल.

ची लेक झाली, ची सून
__ च नाव घेते, गृहप्रवेश करून.

आमच्या दोघांचे स्वभाव, आहेत Complementary
__ रावांचे नाव घेऊन करते, घरात पटकन Entry.

Gruhpravesh Ukhane सारांश

जेव्हा नवीन वरवधू घरात प्रवेश करता तेव्हा या gruhpravesh ukhane गृहप्रवेश उखाण्यांचा वापर केला जातो. हे गृहप्रवेश उखाणे खूप प्रसिद्ध आहेत आणि उखाण्यांचा उच्चार केल्याशिवाय तुम्हाला घरामध्ये प्रवेश मिळत नाही.

गृहप्रवेश उखाणे हा केवळ एक सोहळा नसून संस्कृती, परंपरा आणि कुटुंबाचा उत्सव आहे. गृहप्रवेश उखाणे वापरले जाणे ही परंपरा जी महाराष्ट्रातील कुटुंबांनी आजही जपली आहे.

आशा करतो कि तुम्हाला gruhpravesh ukhane marathi नक्कीच आवडले असतील. जर तुम्हाला गृहप्रवेश मराठी उखाणे आवडले असतील तर तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments