HomeAnniversary WishesHappy Anniversary Mavshi and Kaka in Marathi

Happy Anniversary Mavshi and Kaka in Marathi

Happy Anniversary Mavshi and Kaka

हे बंध रेशमाचे एका नात्यात
गुंफलेले लग्न संसार आणि
जबाबदारीने फुललेले आनंदाने नांदो
संसार तुमचा लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा काका काकू.

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा
कायम हीच आहे इच्छा तुमच्या
लग्नाच्या वाढदिवशी कायम
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎!

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची
साथ आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणा
क्षणाला तुमच्या संसाराची गोडी बहरत
जाओ लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा
आणि आनंदाचा जावो लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका काकू.

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा
प्रवास छानच होतो तुमच्या प्रवासाच्या
सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा
दिवस असाच अविस्मरणीय राहो
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला
जगता येवो लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा काका काकू.

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा
दोघांचं प्रेम एकमेकांची ओळख
आहे तुमचा विश्वास लग्नाच्या
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर
वाहत राहो प्रार्थना आहे देवापाशी
की तुमचे आयुष्य सुख समृद्धीने
भरून जावो काका काकूंना
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू
नये प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मावशी काका.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा देव तुमच्या जोडीला
आनंदात ऐश्वर्यात ठेवो तुमच्या
संसारात सुख समृद्धी लाभो तुमची
दिवसेंदिवस प्रगती होत राहो हीच
देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात लग्नाचे
वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे
होतात हा शुभदिन आपणा उभयतांच्या
आयुष्यात वर्षानुवर्षे यावे हीच आमुची
शुभेच्छा! काका काकूंना
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

प्रेम आणि विश्वासाची ही आहे
कमाई देव ठेवो तुम्हा दोघांना
खूष आदर सन्मानाने जगा हे नातं
खूप खूप लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा काका काकू.

Happy Anniversary Mavshi and Kaka सारांश

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments