HomeAnniversary WishesLovely Couple Marriage Anniversary Wishes in Marathi

Lovely Couple Marriage Anniversary Wishes in Marathi

Lovely couple marriage anniversary wishes in marathi: तुमच्या प्रिय व्यक्तीला लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्टेटस शोधात असाल तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण या ब्लॉग मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत लेट्स anniversary wishes for couple in marathi जे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवून त्यांची अनिव्हर्सरी खूप आनंदात घालवू शकता.


लग्न हा आपल्या जीवनाचा भाग आहे, लग्न म्हणजे सात जन्मांचे नाते जे दोन व्यक्तींना एकत्र जोडते. आणि प्रत्येक विवाहित जोडपे आपल्या लग्नाचा वाढदिवस खूप प्रेमाने आणि आनंदाने साजरे करतात .


जर तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा वाढदिवस जवळ येत असेल आणि तुम्हाला त्यानां या प्रसंगसाठी प्रेमळ anniversary wishes for couple marathi पाठवायचे असेल तर या स्टेटस तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल.


येथे काही wedding anniversary wishes in marathi शुभेच्छा आहेत ज्यांचा वापर तुम्ही या जोडप्याबद्दल तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी करू शकता.

Anniversary Wishes for Couple in Marathi

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर
वाहत राहो, प्रार्थना आहे देवापाशी की
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत
होऊ देऊ नका, प्रेमाचे बंधन कधीही
तुटू देऊ नका तुमची जोडी वर्षानुवर्षे
अशीच कायम राहो, हीच इस्वरचरणी
प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

तुमची जोडी राहो अशी सदा
कायम जीवनात असो भरपूर प्रेम
कायम, प्रत्येक दिवस असावा खास
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छानी
बहरून येतात उधळीत रंग सदिच्छाचे
शब्द शब्दांना कवेत घेतात. लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष
झाले, आज वर्षभराने आठवतांना
मन आनंदाने भरून गेले लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जीवनाची बाग राहो सदैव
हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ
दे उधाण, तुमची जोडी अशीच राहो
पुढची शंभर वर्ष हीच आहे
सदिच्छा वारंवार.

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची
साथ, आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा
क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी बहरत
जाओ, लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा
आणि आनंदाचा जावो. लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे बंध रेशमाचे एका नात्यात
गुंफलेले, लग्न, संसार आणि
जबाबदारीने फुललेले, आनंदाने
नांदो संसार तुमचा लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

देव करो असाच येत राहो तुमच्या
लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने
स्पर्श करावे नवे आकाश, असंच
सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा
प्रत्येक दिवस असो सण खास.

कधी भांडता कधी रुसता पण नेहमी
एकमेकांचा आदर करता असेच भांडत
राहा असेच रुसत रहा पणे नेहमी असेच
सोबत राहा लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

Couple Marriage Anniversary Wishes in Marathi सारांश

आपल्या प्रिय व्यक्तीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या वेळी मजा करणे म्हणजे खूपच वेगळाच आनंद असतो. आणि त्या आठवणी आपण कधीच विसरत नसतो.


लग्नाचा वाढदिवस म्हणजे जोडप्यांचा आनंदाचा दिवस असतो. या आनंदामध्ये त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तींचा साथ असतो. या जोडप्यांचे गोड नाते असेच बहरू द्या.


मला आशा आहे की हा लेख तुम्हाला जोडप्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी उपयोगी ठरला असेल. या lovely couple marriage anniversary wishes in marathi शुभेच्छा तुम्हाला निश्चितपणे आनंद देतील आणि तुमच्या जीवनातील प्रेतेक क्षण उत्साहाने भरून टाकतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments