HomeAnniversary WishesAnniversary Wishes for Husband in Marathi

Anniversary Wishes for Husband in Marathi

Anniversary wishes for husband in marathi: नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे तुमचे अतूट प्रेम आणि आनंद साजरे करण्याची वेळ आहे. जर तुम्ही तुमच्या प्रिय नवऱ्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस शोधात असाल तर हा लेख तुम्हाला नक्कीच आवडेल.


तुमच्या पतीचा तो खास दिवस आज पुन्हा आला आहे, ज्या दिवशी तुमच्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत. तुमचा नवरा तुमच्यासाठी खूपच खास आहे. तुमची आयुष्यात फक्त एकच इच्छा असते आपल्या दोघांची साथ कायम राहो.


आयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा असते. जेव्हा तुम्ही तुमच्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तेव्हा त्यांचं तुमच्यावरच प्रेम अधिक होत.


या लेखामध्ये तुम्हाला लेटेस्ट engagement anniversary wishes to husband शुभेच्छा बघायला मिळतील जे तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करून तुमचं अतूट प्रेम व्यक्त करू शकता आणि हा दिवस अजून आनंदमय बनवू शकता.

Engagement Anniversary Wishes to Husband

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा
कायम हीच आहे इच्छा तुमच्या
लग्नाच्या वाढदिवशी कायम
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐻𝓊𝒷𝒷𝓎

सुख दु:खात मजबूत राहीले आपले
नाते एकमेकांबद्दल आपुलकी आणि
ममता नेहमी अशीच वाढत राहो
संसाराची गोडी वाढत राहो लग्नाचा
आज वाढदिवस आपल्या सुखाचा
आणि आनंदाचा जावो लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा
प्रवास छानच होतो तुमच्या प्रवासाच्या
सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा
दिवस असाच अविस्मरणीय राहो
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला
जगता येवो लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

समुद्रापेक्षाही अथांग आहे दोघांचं
प्रेम एकमेकांची ओळख आहे
तुमचा विश्वास लग्नाच्या
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर
वाहत राहो प्रार्थना आहे देवापाशी
की तुमचे आयुष्य सुख समृद्धीने
भरून जावो पतीदेव लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत
होऊ देऊ नका प्रेमाचे बंधन कधीही
तुटू देऊ नका तुमची जोडी वर्षानुवर्षे
अशीच कायम राहो हीच इस्वरचरणी
प्रार्थना करते हैप्पी वेडिंग अनिव्हर्सरी.

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये वर्षोनुवर्ष
नातं कायम राहो लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझा नवरा माझा पार्टनर माझा
बॉयफ्रेंड आणि माझा मित्र बनून
राहिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐻𝓊𝒷𝒷𝓎.

प्रेम आणि विश्वासाची ही आहे
कमाई देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर सन्मानाने जगा हे नातं खूप खूप
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎 𝐻𝓊𝒷𝒷𝓎.

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात
तुम्ही प्रत्येक ऋतूतील बहर आहात
तुम्ही जीवनाचं सार आहात तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Anniversary Wishes for Husband in Marathi सारांश

नवरा तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती आहे, तुम्ही त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही कारण तुमचं त्याच्यावर अफाट प्रेम असत.


तुमचा नवरा कधी भांडतो कधी रुसतो, पण नेहमी एकमेकांचा आदर करतो, तुम्ही असेच भांडत राहा असेच रुसत राहा, पण नेहमी असेच सोबत राहा.


तुमच्या संसाराची गोडी आजचा खास दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो. आमच्या कडून तुमच्या नवऱ्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या happy engagement anniversary wishes to husband ब्लॉग मधील स्टेटस तुमच्या नवऱ्यासोबत शेअर केल्यानंतर ते नक्कीच तुमच्या आनंदी होतील.


जर या anniversary wishes for husband in marathi तुम्हाला आवडल्या असतील तर तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका. आमचा marathi language marriage anniversary wishes for husband in marathi लेख वाचल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments