Son Birthday Wishes in Marathi
आज या शुभ दिनी मी देवाकडे
एकच प्रार्थना करतो कि येणारया
आयुष्यात नेहमी हसत राहा खेळत
राहा आणि स्वप्नांना पूर्ण करत रहा
प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
आज सूर्यास्त झाला म्हणजे उद्या
पुन्हा सूर्योदय होणारच तसेच जरी
आज अपयश आले तरी यश उद्या
मिळणारच त्यामुळे आजपासूनच
प्रयत्न कर बाळा तुला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा.
इवल्याशा पावलांनी तू आमच्या
आयुष्यात आलास आणि आयुष्यात
आनंदाची एक मोठी लाट आली
खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत
आम्हाला तुझ्यासारखा मुलगा मिळाला
तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला
खूप साऱ्या शुभेच्छा.
खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत
आम्हाला तुझ्यासारखा मुलगा मिळाला
परमेश्वराचे खूप आभार ज्यांनी तुझ्या
रूपात आमच्या जीवनात आनंद भरला
तू नेहमी आनंदी राहा तुला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
तुझ्या वाढदिवसाने संपूर्ण कुटुंबाला
झाला हर्ष एकच इच्छा आहे देवाकडे
तुझे आयुष्य असावे हजारो वर्ष
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा.
तुम्ही माझा आज्ञाधारक मुलगा
राहशील बाळा तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
तू काहीच गुलाबाचं फूल नाही
जे बागेत फूलते तू तर ते फूल
आहे जे माझ्या आयुष्यात फुलले
ज्याच्या कर्तुत्वाने माझे हृदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचा प्रत्येक आनंद
ही माझ्यासाठी भेटवस्तूच आहे
माझ्या प्रिय मुला तुला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
नाते आपले प्रेमाचे नेहमी असेच
फुलावे जन्मदिवशी तुझ्या या
शुभेच्छांच्या पावसात भिजावे
माझ्या प्रिय मुला तुला जन्मदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
पहाटेच्या सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोन्यासारखा दिवस
सोन्याच्या दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ माझ्या सोन्यासारख्या मुलाला
बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
प्रिय मुला आयुष्यात जेव्हा तुला
वाटेल की खूप कठीण काळ आहे
तेव्हा मला येऊन फक्त मिठी मार
मी तुझ्या पाठीशी भक्कमपणे
उभा आहे तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.