HomeBirthday WishesBirthday Wishes for Sir in Marathi: शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Sir in Marathi: शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Teacher in Marathi

आज मी जो काही आहे ते फक्त
माझ्या शिक्षकांमुळेच आहे
त्यापैकी तुम्ही एक आहात सर
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

पुस्तकातले तर सगळेच शिकवतात
पण जगात कसे वागावे, कसे चालावे
हे ज्या सरांनी शिकवले त्या सरांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मार्क कमी पडल्यावर देतात
आम्हाला फटके, सरांचा आहे
आज हैप्पी बर्थडे. वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा सर.

पोरींच्या चुकीवर करणार माफ
पण पोरांना करणार साफ
अशा आमच्या प्रिय सरांना
Happy Birthday Sir.

जिराफाची असते उंच मान
आणि आमचे सर म्हणजे
शाहरुख खान. Wish You A Very
Very Happy Birthday Sir.

माझ्या प्रिय सरांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही आमचे शिक्षकच नाही
तर एक चांगले मित्र देखील आहात
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सर.

तुम्ही आम्हाला शिक्षक म्हणून
मिळालात. हे आमचे भाग्यच
वाढ़दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सर देव तुमच्या सगळ्या
इच्छा पूर्ण करो.

आई हि आपली प्रथम गुरु
असली तरी शिक्षक हे आपले
दुसरे गुरु असतात गुरूंना वाढदिवसा
निम्मित खूप खूप शुभेच्छा.

दुसरे शिक्षक फक्त शिकवून जायचे
पण तुम्ही प्रत्येक क्लास ला जोक
मारून हशा पिकवणार. प्रयोगाचे
नीट प्रात्यक्षिक दाखवणार फक्त शिक्षक
नाही तर मित्र म्हणून ही राहिलात
तुम्हांला उदंड आयुष्य लाभो जन्म
दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments