HomeBirthday WishesHappy Birthday Kaka in Marathi

Happy Birthday Kaka in Marathi

Birthday Wishes for Uncle in Marathi

काका आज तुमच्या या वाढदिवशी
मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही
एक अद्भुत व्यक्ती आहात आणि तुम्ही
मला अत्यंत प्रिय आहात तुम्हाला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या
वाढदिवसाचा हा क्षण एक सण
होवो हीच सदिच्छा वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा.

ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो
तुम्हाला चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद
लाभो तुम्हाला दुःख काय असते
हे तुम्ही विसरून जावे परमेश्वर
इतका आनंद देवो तुम्हाला
Happy Birthday My Sweet Uncle.

काका आजच्या या शुभ दिवशी
आपणास दीर्घायुष्याची प्राप्ती
होवो हीच प्रार्थना वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा.

साखरे सारख्या गोड काकांना
मुंग्यालागेस्तोवर वाढदिवसाच्या
शुभेच्छा Happy Birthday Kaka.

आयुष्याची सर्व सुखे आपल्याला
मिळोत काका पण त्याआधी मला
बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
वाढदिवसाच्या शुभेच्छा काका.

आजच्या तुमच्या वाढदिवशी मिळो
तुम्हाला हा उपहार, आनंद होवो
Double आणि ऐशर्य मिळो अपार
काकांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा मराठी.

माझ्या चांगल्या व वाईट प्रत्येक
वेळात मा झ्या बाजूला उभ्या
असणाऱ्या माझ्या काकांना व
काकांच्या रूपात मिळालेल्या
दुसऱ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

माझे सोबती माझे सखा प्रत्येक
संकटात उभे पाठीशी माझे प्रिय
काका काकांना वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा.

आजचा हा विशेष दिवस तुमच्या
चेहऱ्यावर हास्य निर्माण करो
तुमचा दिवस आनंदाने भरून
जावो काका तुम्हाला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments