HomeBirthday WishesGirlfriend Birthday Wishes in Marathi

Girlfriend Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes for Girlfriend in Marathi

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या
श्वासापर्यंत असेल नाही सोडणार
हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात
असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जगातील एका सुंदर व्यक्ती, विश्वासू
मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला.

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान
स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद
मिळावा माझ्या प्रिय मैत्रिणीला
HAPPY BIRTHDAY.

माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर
हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छाएकच
इच्छा माझी नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराकडे मागणी.

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
सुरुवात आणि शेवट तुझ्या नावाने होते
माझ्या आयुष्यातील तुझे स्थान नेहमीच
विशेष राहील Happy Birthday Dear.

मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी unlimited
आवडते. Happy birthday Dear.

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला
कधी जमलच नाही कारण
तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच
नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.

जन्मो जन्मी राहावे आपले नाते
असेच अतूट आनंदाने जीवनात
यावे रोज नवे रंग हीच आहे
ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा.

एकच इच्छा माझी नेहमी रहा
असेच आनंदी तुमचा हात
नेहमी राहो डोक्यावर हीच
परमेश्वराकडे मागणी.

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे, हीच माझी
इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments