HomeBirthday WishesBirthday Wishes for Father in Marathi: वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Father in Marathi: वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes for father in marathi: जर तुम्ही happy birthday papa wishes in marathi शोधत असाल तर तुम्हाला योग्य ब्लॉग सापडलेला आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला लेटेस्ट वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा बघायला मिळतील जे तुम्ही तुमच्या वडिलांच्या वाडदिवसाला पाठवू शकता.

तुमच्या जीवनामध्ये अतूट प्रेम भरणारा पहिला माणूस म्हणजे तुमचे बाबा आहेत. आज, त्यांचे आणखी एक वर्ष पूर्ण होत असताना, पहिल्या दिवसापासून त्याने तुमच्यावर केलेल्या प्रेमाची परतफेड करण्याची ही योग्य संधी आहे.

या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रहामध्ये, आम्ही वडिलांसाठी बनवलेल्या उत्कृष्ट वाढदिवसाच्या शुभेच्छा तयार केल्या आहेत, जे त्यांना नक्कीच आनंद देतील आणि त्यांचा हा दिवस अजून स्पेशल बनवतील.

जर या father birthday wishes in marathi आवडल्या असतील तर तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका.

Happy Birthday Papa Wishes in Marathi

स्वप्न तर माझे होते पण त्यांना पूर्ण
करण्याचा मार्ग मला माझ्या वडिलांनी
दाखवला हॅपी बर्थडे बाबा.

माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा
मला नेहमी हिम्मत देणारे माझा
अभिमान आहेत माझे पप्पा
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मला सावलीत बसून, स्वतः जळत
राहिले. असे एक देवदूत, मी वडिलांच्या
रूपात पाहिले. माझ्या प्रिय
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मला वाटते आजचा दिवस ‘मी तुमचा
आभारी आहे’ हे बोलण्यासाठी
सर्वोत्तम आहे. हॅपी बर्थडे पप्पा.

मला एक जवाबदारी व्यक्ती बनवल्याबद्दल
तुमचे धन्यवाद. बाबा तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बोट धरून चालायला शिकवले
आम्हास आपली झोप दुर्लक्षित करून
शांत झोपवले आम्हास अश्रू पुसून
आपले हसवले आम्हास परमेश्वरा
नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
Happy Birthday Papa.

बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…!
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील
आरामदायक सावली आहेस तू
यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन चालणारी
पावले आहेस तू ,माझ्या सुखाच्या
पेटीची चावी आहेस तू
हॅप्पी बर्थडे बाबा लव्ह यू.

नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या
डोक्यावर वडिलांचा हात असतो
होतात त्यांचे सर्व हट्ट पूर्ण ज्यांच्या
सोबत त्यांचा बाप असतो
Wish you many many happy
returns of the day pappa.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments