HomeBirthday WishesLove Birthday Wishes in Marathi

Love Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes for Love in Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला
फक्त तुझी साथ मिळावी माझ्याकडून
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही
आणि तुझ्याशिवाय माझ जीवन
नाही तू माझ्या जीवनातील प्रकाश
आहेस हॅप्पी बर्थडे पिल्लू.

सगळ्या गोष्टी लिमिट मध्ये
आवडतात पण तुच एक आहेस
की अनलिमिटेड आवडतोस.

मी खूप नशीबवान आहे कारण
मला तुझ्यासारखी मनमिळावू
समजूतदार, काळजी घेणारी
जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण
मिळाली वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या
मनातील ओळखणाऱ्या माझ्या
प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल
व्यक्ति आहेस तू देवाने माझ्यासाठी
दिलेली अनमोल भेट आहेस तू
हॅप्पी बर्थडे माय लव.

माझ्या आयुष्यात येऊन माझ
आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल
मी तुझा खूप आभारी आहे
हॅप्पी बर्थडे माय लव.

मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल
आणि तुझ्या आयुष्याचा भाग
बनवल्याबद्दल मी तुझी/तुझा खूप
आभारी आहे. हॅप्पी बर्थडे माय लव.

तुझ्यासाठी ताजमहल नाही
बांधू शकत पण राहतो त्या घरात
तुला नक्की सुखी ठेवीन
हॅप्पी बर्थडे पिल्लू.

तुझ्याविना जगणं मुश्किल
आहे, माझ शरीर मात्र आहे
पण त्यातला प्राण मात्र तू
आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments