HomeBirthday WishesBirthday Wishes for Mama in Marathi

Birthday Wishes for Mama in Marathi

Birthday Wishes in Marathi for Mama

हे बहरणे आयुष्याचे असेच उजळत
रहावे एक एक पाऊल पुढे जावे अन्कृ
तज्ञ व्हावे वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा.

मामा माझे खास मामा शिवाय
जीवन उदास मामा आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मामा तुम्ही जगातील सर्वात
चांगले मामा असण्यासोबतच माझे
एक चांगले मित्र देखील आहात
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मामा एकच इच्छा माझी नेहमी
रहा असेच आनंदी तुमचा हात
नेहमी राहो डोक्यावर हीच
परमेश्वराला मागणी.

माझ्या आदरणीय मामांना मनापासून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना
Happy Birthday Mama.

फुले बहरत राहो आयुष्याच्या
वाटेत हास्य चकाकत राहो तुमच्या
चेहऱ्यात प्रत्येक क्षणी मिळो
आनंदाचा बहर तुम्हाला, हीच
प्रार्थना माझी परमेश्वराला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा.

पूर्ण होवो इच्छा तुमच्या मिळो
जगातील आनंद आपणास जेव्हा
आकाशाकडे मागाल तारा तेव्हा
परमेश्वर संपूर्ण आकाश देवो तुम्हास
Happy Birthday Dear Mama.

नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर मला
चांगले वाईट समजावणाऱ्या माझे
प्रिय काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

निष्ठा, जिद्द, धडपड आणि संघर्षाने
भरलेला प्रवास. माझे मामा श्री __ यांना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा Birthday
Wishes For Mama In Marathi.

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलत रहावे
आजच्या या वाढदिवशी तुम्ही
माझ्या शुभेच्छांच्या पावसात
भिजावे Happy Birthday Mamaji.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments