HomeBirthday WishesBirthday Wishes for Mother in Marathi

Birthday Wishes for Mother in Marathi

Happy Birthday Aai in Marathi

स्वतःला विसरुन घरातील सर्वांसाठी
सर्व करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वतःचे दुःख न दाखवता आमच्या
सुखासाठी सदैव प्रयत्न करणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्यात असणाऱ्या सर्व चांगल्या
गोष्टींची जननी माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या मनात असणाऱ्या गोष्टी
क्षणात ओळखणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या प्रेमळ, समजदार, सर्वांना
सांभाळून घेणाऱ्या आईला कशाचीच
कमी पडू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ
आणि यशाचे कारण असणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या आयुष्यातील पहिली मैत्रीण
असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्याच
पोटी जन्म द्यावा हीच माझी ईच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

तुझ्या आनंदासाठी ईश्वराने माझा
आनंद कमी करावा हीच ईश्वरचरणी
प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

जसा सूर्य प्रकाशविना व्यर्थ तसेच
आईच्या प्रेमाशिवाय हे जीवन व्यर्थ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments